News

महिला म्हणून “ विशेष कौतुक ” होणार नाही, तीच खरी समानता – डॉ. इंदुमती जाखड

डोंबिवली - "समाजात स्री पुरुष असा भेदभाव कमी होत आहे. परंतु अजूनही समाजात "महिला आयुक्त" असल्याचे वेगळं कौतुक वाटतं, याचा अर्थ "जेंडर इक्वालिटी" साठी वेळ लागेल. जेव्हा महिला म्हणून विशेष कौतुक होणार नाही, तेव्हा खरी समानता आली असे समजावे’’ असे उद्गगार कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या मा. आयुक्त व प्रशासक डॉ. इंदुराणी जाखड यांनी येथे काढले...

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनी शहापूर शाखेचा विशेष उपक्रम

२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिनी शहापूर शाखेचा विशेष उपक्रम..

ठाकुर्ली शाखा अधिक सोयी-सुविधांनी सुसज्ज वातानुकुलीत वास्तुत मा. उपाध्यक्षा कुलकर्णी मॅडम, मा. संचालक कुंदेन साो, पालक अधिकारी सौ. नानिवडेकर यांच्या उपस्थितीत स्थलांतरीत झाली.

ठाकुर्ली शाखा अधिक सोयी-सुविधांनी सुसज्ज वातानुकुलीत वास्तुत स्थलांतरीत झाली. ..

कै. यशवंत मोरेश्वर देवस्थळी यांचे सहयोगी श्री. आनंद आशय यांनी त्यांच्याबद्दल खास आपल्या DNS बँकेसाठी लिहिलेला लेख

कै. यशवंत मोरेश्वर देवस्थळी यांचे सहयोगी श्री. आनंद आशय यांनी त्यांच्याबद्दल खास आपल्या DNS बँकेसाठी लिहिलेला लेख ..

डोंबिवली बँकेची वृध्दींगत नफ्याची सुवर्ण महोत्सवी परंपरा कायम

डोंबिवली बँकेची वृध्दींगत नफ्याची सुवर्ण महोत्सवी परंपरा कायम ..

Dombivli Bank Keeps It’s Tradition Of Increasing Annual Profits, While Celebrating It’s Golden Jubilee Year

Dombivli Bank Keeps It’s Tradition Of Increasing Annual Profits, While Celebrating It’s Golden Jubilee Year ..

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या महिला मेळाव्यास महिला शाहीर विनता जोशी यांचे सादरीकरण

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या महिला मेळाव्यास महिला शाहीर विनता जोशी यांचे सादरीकरण..

डोंबिवली बँकेने केला अनोख्या क्षेत्रात कार्य करणा-या महिलांचा सन्मान.

डोंबिवली बँकेने केला अनोख्या क्षेत्रात कार्य करणा-या महिलांचा सन्मान...

संगमनेर शाखा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

संगमनेर शाखा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न..

नगर शाखा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

नगर शाखा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न ..

नागपूर शाखा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

नागपूर शाखा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न ..

नारायणगांव शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नारायणगांव शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. संचालक सर्वश्री खरपडे व कोपरकर यांनी मेळाव्यास संबोधन केले. श्री. निमदेव यांनी ठेव व कर्ज तसेच श्री. किनरे यांनी विमा योजनांची माहिती दिली. सहा.सरव्यवस्थापक श्री. नवरे व शाखा व्यवस्थापक श्री. प्रशांत वानखेडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. सभासद-ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मेळाव्यास लाभला...

खोपोली शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या खोपोली शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. उपाध्यक्षा कुलकर्णी मॅडम, मा. संचालक सर्वश्री फणसे व वाळूंजकर यांनी मेळाव्यास संबोधन केले. प्रारंभी मा. संचालक श्री. महेश फणसे यांनी बँकेचा १९७० पासूनच्या वाटचालीचा लेखाजोखा मांडला. मा. उपाध्यक्षा कुलकर्णी मॅडम यांनी बँक ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. मा. संचालक श्री.वाळूंजकर यांनी IT आणि सायबर सिक्युरिटी विषयी माहिती दिली. सहा.सरव्यवस्थापक श्री. पराग नवरे यांनी ठेवी व कर्ज योजनांची माहिती ..

जळगांव शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या जळगांव शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. संचालक सर्वश्री पाटील,फणसे व आरोलकर यांनी मेळाव्यास संबोधित केले. उपसरव्यवस्थापक सुळे यांनी सादरीकरण केले. शाखाव्यवस्थापक रवि पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.    ..

अंबरनाथ शाखा सभासद मेळावा संपन्न

 डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अंबरनाथ शाखेचा सभासद मेळावा शनिवार दि. ०८.०२.२०२० रोजी सायंकाळी संपन्न झाला. मेळाव्याची सुरुवात उपस्थितांचे स्वागत आणि दीप प्रज्वलन करून झाली. सुरवातीला बँके बद्दलची माहिती तसेच बँकेत चालणारे कामकाज याबद्दलची माहिती मा. संचालक श्री. कोपरकर साहेब यांनी दिली, त्यात बँकेची स्थापना, शाखा विस्तार, बँकेची उन्नत्ती याचा अद्ययावत आढावा घेतला.   तसेच बँकेच्या दैनंदिन कारभार याबरोबरच सामाजिक आशयाचे भान ठेवून बँकेने जे विविध उपक्रम हाती घेतले आहेत याची माहिती ..

घाटकोपर शाखा मेळावा संपन्न

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या घाटकोपर शाखेचा मेळावा ४ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला. मेळाव्याचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने झाला तसेच सुरुवातीला कॉर्पोरेट व नवीन सोसायटी अॅपची फिल्म दाखविण्यात आली. मा. संचालक श्री. जयंत पित्रे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मा. संचालक ..

इचलकरंजी शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न

      डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेचा ग्राहक मेळावा मोठ्या उत्साहात व सभासद, ग्राहक आणि हितचिंतकांच्या उदंड उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे वरिष्ठ अधिकारी सर्वश्री पेंडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस मा. संचालक मिलिंद आरोलकर यांनी बँकेची स्थापनेपासूनची माहिती दिली.    मा. संचालक योगेश वाळुंजकर यांनी बँकेच्या IT संबंधित सुरक्षेबद्दल ..

शहाड शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न.

  डोंबिवली बँकेच्या शहाड शाखेचा सभासद ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविकानंतर बँकेच्या कामकाजाची माहिती देवून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी बँकेच्या कार्यपद्धती व सभासदांसाठी व समाजासाठीच्या उपक्रमांबाबत माहिती मा. संचालक काेपरकर यांनी दिली. बँकेच्या नवीन कार्यप्रणाली, IT, HR यासारखे वेगवेगळे विभाग यासारखे विषय सोपे करून मा. संचालक महेश फणसे यांनी समजावून सांगितले.   सहाय्यक सरव्यवस्थापक पेडणेकर यांनी बँकेच्या विविध बचत याेजना व कर्ज याेजनांची माहिती सांगितली. ..

कोल्हापूर शाखेचा सभासद ग्राहक मेळावा संपन्न

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कोल्हापूर शाखेचा सभासद ग्राहक मेळावा उत्साहात व मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. बँकेचे मा. अध्यक्ष उदय कर्वे यांनी सहकारी बँकींग क्षेत्राविषयी माहिती सांगितली. बँकेचे मा. संचालक मिलिंद आरोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर कार्यपालक अधिकारी श्री. नवरे यांनी कर्ज व ठेव योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते...

सांगली शाखेचा सभासद ग्राहक मेळावा संपन्न

सांगली शाखेचा सभासद ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. अध्यक्ष उदय कर्वे व मा.संचालक योगेश वाळूंजकर यांनी सभासद - ग्राहक मेळाव्याला संबोधित केले. मा. संचालक मिलिंद आरोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर सहाय्यक सरव्यवस्थापक पराग नवरे यांनी ठेव व कर्ज योजनांची माहिती दिली. मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते...

डोंबिवली बँकेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

डोंबिवली नागरी सहकारी बँकेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला . प्रारंभी बँकेचे मा. अध्यक्ष उदय कर्वे यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी ठेवी व कर्ज व्यवहार या पारंपारीक व्यवसायाबरोबरच अन्य उत्पन्नाचे मार्गही चोखाळणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच बँकेचे सर्व डिलीव्हरी चॅनल्सचा तसेच अॅपचा वापर आपण आत्मसात करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. या कार्यक्रमात, डिसेंबर, २०१९ अखेर ठेवी तसेच कर्जांची उद्दिष्टे पूर्ण करणा-या, जास्तीत जास्त पॉस मशिनस् व क्यु.आर्.कोड वितरीत करणा-या ..

रत्नागिरी शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

रत्नागिरी शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न ..

अंबड शाखेचा सभासद ग्राहक मेळावा संपन्न

अंबड शाखेचा सभासद ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. अध्यक्ष कर्वे व मा.संचालक वाळूंजकर यांनी मार्गदर्शन केले. उपसरव्यवस्थापक सुळे यांनी विविध योजनांची, तर किशोर बोराडे यांनी विमा योजनांविषयी माहिती दिली. मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते...

टिटवाळा शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न

 डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या टिटवाळा शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला.  डोंबिवली बँक टिटवाळा शहरात गेली सुमारे १७ वर्षे कार्यरत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  मा. संचालक सर्वश्री फणसे व पित्रे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सहा.सरव्यवस्थापक शशांकन मॅडम यांनी बँकेच्या योजनांविषयी , तर कौशिक ..

कुडाळ शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न

 डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कुडाळ शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. डोंबिवली बँक कुडाळ शहरात गेली सुमारे 3 वर्षे कार्यरत आहे.  बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.   मा. संचालक सर्वश्री आरोलकर व शेलार यांनी मार्गदर्शन केले. सहा.सरव्यवस्थापक पेडणेकर यांनी बँकेच्या विविध योजनांचे सादरीकरण केले. मेळाव्यास ..

नाशिक शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

  डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नाशिक शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. डोंबिवली बँक नाशिक शहरात गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. बँकेच्या आर्थिक परिस्थितीची, व्यवसाय विस्ताराची, तसेच निरनिराळ्या योजना, भागधारक कल्याण निधी इ.ची माहिती द्यावी तसेच सभासद व ग्राहकांशी संवाद साधावा या हेतूने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे , मा. संचालक श्री. वाळूंजकर यांनी संबोधन केले. उपसरव्यवस्थापक श्री. सुळे यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. मेळाव्यास ..

Interview of Hon Director, Yogesh Valunjkar

Interview of Hon Director, Yogesh Valunjkar ..

"सभासद-ग्राहकांना विश्वासात घेण्याचा डोंबिवली बँकेचा चांगला उपक्रम...'' सौ. सुवर्णाताई जोशी.

  कर्जत - "डोंबिवली नागरी सहकारी बँकेने सभासद-ग्राहकांना विश्वासात घेउन, बँकेच्या विविध योजनांची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्राविषयी अवगत केले, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे." असे गौरवोद्गार कर्जत नगरपालिकेच्या मा. अध्यक्षा सुवर्णाताई जोशी यांनी येथे काढले. बँकेच्या कर्जत शाखेने योजलेल्या सभासद-ग्राहक मेळाव्यात त्या बोलत होत्या. " महिलांसाठी व्याजदरात सवलत देउन, महिलांना स्वत:च्या नावाने घर घेण्याचा, स्वत:चा उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे." ऑन लाईन कर ..

एन्.पी.सी.आय्. ने केला डोंबिवली बँकेचा गौरव

 बीबीपीएस् चे प्रमुख श्री. ए.आर. रमेश यांनी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. परांजपे व आय्. टी. विभागाचे प्रमुख श्री. राईलकर यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.देशभरातील २०० नागरी सहकारी बँकांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या ५ नागरी सहकारी बँकांमध्ये डोंबिवली बँकेची निवड होणे निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.   ..

कोथरूड - पुणे येथील सभासद-ग्राहक मेळाव्यास उत्तम प्रतिसाद

  डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कोथरूड - पुणे, या पुण्यातील पहिल्या शाखेच्या सभासद व ग्राहकांचा मेळावा बुधवार दि. २५ डिसेंबर रोजी संपन्न झाला. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मा. पालक संचालिका सौ.पूर्वा पेंढारकर यांनी केले. बँकेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, बँकेचा विस्तार, बँकेची सामाजिक बांधिलकी, संचालकांचे योगदान, तसेच विविध उपक्रम याबाबत माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली.            बँकेचे मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे यांनी बँकेच्या ..

बदलापूरमधील सभासद-ग्राहक मेळाव्यास उदंड प्रतिसाद

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या बदलापूरमध्ये दोन शाखा आहेत. या दोन शाखांमधील सभासद व ग्राहकांचा मेळावा शनिवार दि. २१ डिसेंबर रोजी संप्पन्न झाला. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक बँकेचे मा. संचालक श्री. महेश फणसे यांनी केले. बँकेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, बँकेचा विस्तार, बँकेची सामाजिक बांधिलकी, संचालकांचे योगदान याबाबत माहिती त्यांनी प्रास्ताविकात दिली. बँकेचे मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीची माहिती सांगितली. सद्य स्थितीतील मंदीचे वातावरण, रिझर्व्ह बँकेचे धोरण, ..

दापोली शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या दापोली शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. डोंबिवली बँक दापोली शहरात गेली सुमारे २ वर्षे कार्यरत आहे...

डोंबिवली बँकेच्या पनवेल शाखेचे नवीन वास्तूत स्थलांतर.

  डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या पनवेल शाखेचा, मा. संचालक सर्वश्री मिलिंद आरोलकर, मिलिंद कोपरकर व विजय शेलार यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून नवीन वास्तूत शुभारंभ करण्यात आला.     नवीन वास्तुतील शाखा शुभारंभानिमित्त सभासद व ग्राहक मेळावा योजण्यात आला होता. मा. संचालक श्री. मिलिंद आरोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. बँकेच्या स्थापनेची पार्श्वभूमी, बँकेचा विस्तार, संचालकांची भूमिका, बँकेच्या सेवेची वैशिष्ट्ये याची माहिती आपल्या प्रास्ताविकात दिली.     बँके..

माणगांव शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न

 डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या माणगांव शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. बँकेच्या सभासद व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या मेळाव्यात बँकेचे मा. संचालक शेलार साहेब यांनी बँकेच्या स्थापनेविषयी तसेच बँकेविषयी सविस्तर माहिती दिली तर सहा.सरव्यवस्थापक पेडणेकर यांनी बँकेच्या विविध योजनांविषयी माहिती उपस्थितांना दिली.   Pednekar Saheb Sanchalak Shelar Saheb  ..

कल्याण शाखेतर्फे 'शारदा मंदिर' विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कल्याण शाखेतर्फे 'शारदा मंदिर' विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. चित्रकला स्पर्धेबरोबरच यावेळी विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रातील दैनंदिन व्यवहारांविषयी तसेच गुंतवणूक योजनांविषयी माहिती देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झाला.      ..

स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांची बँकेला भेट

  नुकत्याच झालेल्या बालदिनानिमित्त डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नांदिवली शाखेतर्फे एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमादरम्यान स्वामी विवेकानंद शाळेतील विद्यार्थ्यांनी बँकेला भेट दिली आणि बँकेच्या विविध बचत आणि गुंतवणूक योजना..

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेला,'अमृतवाहिनी' शाळेतील विद्यार्थ्यांची भेट

  डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेला,'अमृतवाहिनी' शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली. सदर भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना बँकेबद्दल व बँकेच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याचे बँकेत खाते असणे व होणाऱ्या बचतीचे महत्व सांगण्यात आले...

डीएनएस बँक आयोजित घरगुती गणपती आरास/ सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न .

घरी येणाऱ्या गणपती बाप्पासाठी सुंदर, आकर्षक आरास/सजावट करणे हा प्रत्येक गणेशभक्ताचा आवडीचा विषय. भक्तांच्या याच कलेला प्रोत्साहन देण्यासाठी डीएनएस बँकेतर्फे गेल्या सहा वर्षांपासून सातत्याने घरगुती गणपती आरास/ सजावट स्पर्धा आयोजित केली जाते...

कृतज्ञता दिन समारंभ संपन्न

कृतज्ञता दिन समारंभ संपन्न..

Kulgaon Branch Organised Car Carnival

Kulgaon Branch Organised Car Carnival ..

Good Experience of Religare Health Insurance and DNS Bank

Good Experience of Religare Health Insurance and DNS Ban..

‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’आयोजित 'वाहन कर्ज मेळावा'

‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’आयोजित 'वाहन कर्ज मेळावा' ..

Puarskarsohala

Puarskarsohala..

Urban

Urban..

Aarogyamanbhav

Aarogyamanbhav..

Ghodbunder Rd Branch

Ghodbunder Rd Branch..

Ratnagiri Branch

Ratnagiri Branch ..

जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली बँकेमार्फतआगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन

डोंबिवली – डोंबिवली नागरी सहकारी बँकेमार्फत जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून कलांजली, पुणे या संस्थेमार्फत स्वातंत्र्यवीर राणी लक्ष्मीबाई यांच्या शौर्य गाथेवर आधारिक नाट्यवर्य कुसुमाग्रज लिखित ``वीज म्हणाली धरतीला’’ या नाटकाच्या अभिवाचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता...

जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली बँकेचा विशेष कार्यक्रम - पुणे

जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली बँकेचा विशेष कार्यक्रम - पुणे..

Women's Day Programme

Women's Day Programme..