सांगली शाखेचा सभासद ग्राहक मेळावा संपन्न

    
|

im1_2  H x W: 0

im1_3  H x W: 0

im1_1  H x W: 0

सांगली शाखेचा सभासद ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. मा. अध्यक्ष उदय कर्वे व मा.संचालक योगेश वाळूंजकर यांनी सभासद - ग्राहक मेळाव्याला संबोधित केले. मा. संचालक मिलिंद आरोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर सहाय्यक सरव्यवस्थापक पराग नवरे यांनी ठेव व कर्ज योजनांची माहिती दिली. मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.

im1_4  H x W: 0