नागपूर शाखा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न

    

मा. संचालक श्री. आरोलकर य
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या नागपूर शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला.
 
 मा. संचालक श्री. आरोलकर यांनी मेळाव्यास संबोधित केले. सरव्यवस्थापक श्री. शेटे यांनी कर्ज व ठेव योजनांची तसेच श्री. किनरे यांनी विमा योजनांची माहिती दिली.
उपसरव्यवस्थापक श्री. शेटे


 मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.
मेळाव्यास मोठ्या संख्येने
 
मेळाव्यास मोठ्या संख्येने