Smt. Shilpa Natu
Seema Force

19 Jan 2024 14:56:59
 
"आमचे DNS बँकेसोबतचे संबंध अगदी जुने अत्यन्त सौदार्ह्यपूर्ण आहेत. आम्हाला जेव्हा आर्थिक मदतीची खरी गरज होती तेव्हा डोंबिवली नागरी सहकारी बँक आमच्या मागे भक्कमपणे उभी राहिली. आज सीमा फोर्सचा जो पसारा वाढला आहे, त्यामागे DNS बँकेचा मोठा हातभार लाभला आहे. आम्ही खूप समाधानी आहोत."
 
 
Powered By Sangraha 9.0