"नवीन उद्योजकांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी बँक म्हणून DNS बँकेचं मला अधिक कौतुक वाटत. जेव्हा एखादा तरुण "बिझनेस करायचा निर्णय घेतो तेव्हा त्याला योग्य वेळेत अर्थसहाय्य मिळणे अत्यंत महत्वाचे असते. DNS बँकेची तत्परता ही नवउद्योजकांसाठी अत्यंत लाभदायक ठरते.". संजीव भानगावकर, ब्रिस्क केमिकल्स