Dividend to Share Holders

Dividend to Share Holders

    
|


Dividend to Share Holders 

 
डोंबिवली बँकेच्या सभासदांना 9% लाभांश

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या 51 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर झाल्याप्रमाणे रिझर्व्ह बँकेच्या मंजूरीनंतर आर्थिक वर्ष 2020-2021 चा 9% लाभांश बँकेच्या सर्व साधारण सभासदांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे प्रेफरन्स शेअर होल्डर्सना 9.25% दराने लाभांश अदा करण्यात आला आहे. याबद्दल अनेक सभासदांनी समाधान व्यक्त केले आहे.