घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचा निकाल जाहिर

02 Nov 2021 15:37:22
 
घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचा निकाल जाहिर
 
पारितोषिक प्राप्त सजावटीचे फोटो - 
 
 
Ganpati_Decoration_Commet
 
बँक प्रतिवर्षी सभासदांसाठी व ग्राहकांसाठी घरगुती गणपती आरास सजावट स्पर्धेचे आयोजन करते. या स्पर्धेत विजेत्यांना मान्यवर व्यक्तींच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देण्यात येते व पारितोषिकाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात जमा केली जाते.यावर्षी या स्पर्धेत जवळपास 100 ग्राहकांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण स्नेही वस्तूंपासून तयार करण्यात आलेल्या सजावटीस प्रथम प्राधान्य देण्यात येते. या स्पर्धेतील विजेच्यांची नावे पुढीलप्रमाणे दिप्ती गणेश शिंदे, सानिका सुहास कुलकर्णी, वेद अजित करंदीकर, सीमा संतोष चव्हाण,कमलाकर कहाणे, सूरज जनार्दन मुंडे,चंदा कन्नव, आदर्श अशोक पुंड,विजय कुलकर्णी व संजय कारंडे.
Powered By Sangraha 9.0