संगमनेर शाखा सभासद-ग्राहक मेळावा संपन्न
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला.
मा. अध्यक्ष कर्वे, मा. संचालक आरोलकर व मा. संचालिका पेंढरकर मॅडम यांनी मेळाव्यास संबोधन केले.
उपसरव्यवस्थापक सुळे यांनी कर्ज तसेच ठेव योजना व किनरे यांनी विमा योजनांची माहिती दिली
मेळाव्यास सभासद-ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.