रविवार दि. २२ मार्च ऐवजी डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या शाखा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कार्यरत

रविवार दि. २२ मार्च ऐवजी डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या शाखा साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी कार्यरत

माननीय पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानुसार , डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या रविवार दिनांक २२ मार्च,२०२० रोजी कार्यरत असलेल्या शाखा बंद ठेवण्यात येणार आहेत. त्याऐवजी या शाखा त्यांच्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी म्हणजेच ज्या शाखा शनिवारी बंद [साप्ताहिक सुट्टी] असतात, त्या शाखा शनिवारी [दि.२१ मार्च] आणि ज्या शाखा सोमवारी बंद [साप्ताहिक सुट्टी] असतात, त्या शाखा सोमवारी[दि. २३ मार्च] अर्धा दिवस सुरु राहतील याची कृपया नोंद घ्यावी.