शहाड शाखेचा सभासद-ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न.

    
|
 
Image1_1  H x W
डोंबिवली बँकेच्या शहाड शाखेचा सभासद ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. स्वागत व प्रास्ताविकानंतर बँकेच्या कामकाजाची माहिती देवून कार्यक्रमाची सुरवात झाली. यावेळी बँकेच्या कार्यपद्धती व सभासदांसाठी व समाजासाठीच्या उपक्रमांबाबत माहिती मा. संचालक काेपरकर यांनी दिली. बँकेच्या नवीन कार्यप्रणाली, IT, HR यासारखे वेगवेगळे विभाग यासारखे विषय सोपे करून मा. संचालक महेश फणसे यांनी समजावून सांगितले.

Image2_1  H x W 
सहाय्यक सरव्यवस्थापक पेडणेकर यांनी बँकेच्या विविध बचत याेजना व कर्ज याेजनांची माहिती सांगितली. मा. उपाध्यक्षा नंदिनी कुलकर्णी ह्यांनी बँकेच्या वाटचालीची, माहिती सांगितली.
 
 
 
Image3_1  H x W

Image4_1  H x W 
 
मेळाव्याचे सूत्रसंचालन सौ. गीता ह्यांनी केले.उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण झाल्यावर राष्ट्रगीताने सांगता झाली. मेळाव्यास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.