कोल्हापूर शाखेचा सभासद ग्राहक मेळावा संपन्न

    
|
 
k1_1  H x W: 0

k1_1  H x W: 0
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या कोल्हापूर शाखेचा सभासद ग्राहक मेळावा उत्साहात व मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला. बँकेचे मा. अध्यक्ष उदय कर्वे यांनी सहकारी बँकींग क्षेत्राविषयी माहिती सांगितली. बँकेचे मा. संचालक मिलिंद आरोलकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तर कार्यपालक अधिकारी श्री. नवरे यांनी कर्ज व ठेव योजनांची माहिती दिली. कार्यक्रमास मोठ्या संख्येने सभासद-ग्राहक उपस्थित होते.
 
k1_1  H x W: 0