एन्.पी.सी.आय्. ने केला डोंबिवली बँकेचा गौरव

    

img1_1  H x W:  

बीबीपीएस् चे प्रमुख श्री. ए.आर. रमेश यांनी बँकेचे सरव्यवस्थापक श्री. परांजपे व आय्. टी. विभागाचे प्रमुख श्री. राईलकर यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.

img2_1  H x W:
देशभरातील २०० नागरी सहकारी बँकांमधून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणा-या ५ नागरी सहकारी बँकांमध्ये डोंबिवली बँकेची निवड होणे निश्चितच कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
img3_1  H x W: