‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’आयोजित 'वाहन कर्ज मेळावा'

    
|
‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’आयोजित 'वाहन कर्ज मेळावा'
 
‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’च्या गोग्रासवाडी शाखेच्या वतीने 'वाहन कर्ज मेळावा' आयोजित करण्यात आला असून हा मेळावा दि. २२ व २३ मार्च २०१९ रोजी सकाळी १० ते सांयकाळी ७, तसेच दि.२४ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी १ या कालावधीत गोग्रासवाडी शाखा, श्री चतुर्थी को.ऑप.हौ.सोसायटी, डोंबिवली[पूर्व] येथे होणार आहे. या मेळाव्यात विविध ब्रँड्सच्या चारचाकी ९.४५% आणि दुचाकी ९.२०% अशा किफायतशीर व्याजदरात उपलब्ध आहेत. या कार्निवल दरम्यान १००% कर्जमंजुरी करण्यात येईल. तसेच महिलांसाठी व्याजदरात विशेष सवलत देण्यात आली आहे. याशिवाय बँकेच्या सर्व योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात येईल. तरी या वाहन कर्ज मेळाव्याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२५१ - २४४८९९७ / २४४०५५६