Ranjnoli Branch Organised Vehicle Carnival

    
|


‘डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या रांजणोली शाखेतर्फे 'वाहन कर्ज मेळावा'

‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’च्या रांजणोली शाखेच्या वतीने 'वाहन कर्ज मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. टाटा - आमंत्रा, इको सिटी, ठाणे-कल्याण जंक्शन, मुंबई - नाशिक एक्सप्रेस वे, रांजणोली गाव येथे हा मेळावा सुरु असून या मेळाव्यात दुचाकी ९.२०% अशा किफायतशीर व्याजदरात उपलब्ध आहेत.  तसेच १००% वाहन कर्ज उपलब्ध आहे. बँकेच्या सर्व योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात येईल. हा मेळावा सकाळी १० ते सायंकाळी ५ , या शाखेच्या कार्यालयीन वेळेत सुरु आहे. तरी या वाहन कर्ज मेळाव्याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क :  ८२९१९८२५५४