Sinhagad Branch Organised Vehicle Carnival

    
|

‘डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या सिंहगड रोड शाखेतर्फे 'वाहन कर्ज मेळावा'

‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’च्या सिंहगड रोड शाखेच्या वतीने 'वाहन कर्ज मेळावा' आयोजित करण्यात आला आहे. सिंहगड रोड, कृष्णांगण हाईट्स, पहिला मजला, विठ्ठल मंदिरासमोर, सिंहगड रोड, पुणे येथे हा मेळावा सुरु असून या मेळाव्यात चारचाकी ९.४५% आणि दुचाकी ९.२०% अशा किफायतशीर व्याजदरात उपलब्ध आहेत तसेच १००% वाहन कर्ज उपलब्ध आहे. महिलांसाठी व्याजदरात विशेष सवलत देण्यात आली असून बँकेच्या सर्व योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात येईल. हा मेळावा शाखेच्या, १० ते १ आणि २.३० ते ५.३० या कार्यालयीन वेळेत सुरु आहे. तरी या वाहन कर्ज मेळाव्याचा लाभ घेण्यात यावा असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२० - २४३४७२५९/६९