डोंबिवली नागरी सहकारी बँकेची भारत बिल पेमेंट सर्व्हिसेस योजना

DNS Bank    30-Apr-2019
डोंबिवली नागरी सहकारी बँकेची 'भारत बिल पेमेंट सर्व्हिसेस' [BBPS] योजना 
 
 डोंबिवली नागरी सहकारी बँकेने 'भारत बिल पेमेंट सर्व्हिसेस' योजना सुरु केली असून त्या अंतर्गत वीज बिल, डी टी एच रिचार्जे बिल, ब्रॉडब्रँड बिल, मोबाईल बिल, गॅस बिल, लँडलाईन बिल  इत्यादी बिले आता आपल्या शाखेतून तुम्ही रोख रक्कम अथवा बँकेच्या धनादेशाद्वारे अदा करू शकता. याकरिता तुमचे शाखेमध्ये खाते असणे बंधनकारक असणार नाही. आपण आपल्या जवळच्या शाखेशी संपर्क साधा आणि या सुविधेचा लाभ घ्या.