Anganv

DNS Bank    13-Mar-2019

 

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अनगांव शाखेतर्फे मान्यवर महिलांचा सत्कार

 

डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या अनगांव शाखेतर्फे  महिला दिनानिमित्त अनगांवमधील मान्यवर महिलांचा सत्कार करण्यात आला. महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महिलांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला. यावेळी  ललिता जोशी - हायकोर्ट वकिल व सामाजिक कार्यकर्त्यां, रोशनी सिंग - राष्ट्रीय कुस्तीपटू, योगिनी लेले - शिक्षिका - राष्ट्रीय सेवा समिती व विद्यार्थी परिषद कार्यकर्त्या , डॉ स्नेहा सोनवणे - TB डॉट्स provider आणि दहावी बोर्डातील विद्यार्थिनी, स्मिता राणे - बालकाश्रम(अनाथालय ) व्यवस्थापक, गीता पाटील - आदर्श शिक्षिका, सुरेखा हुकमाळी  - महिला सरपंच,  मंदाकिनी हिले - मुख्याध्यापक   - सौं शां ना लाहोटी विद्यालय अनगाव,निकिता पाटील - TDCC महिला आदर्श कर्मचारी अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवर महिलांचा,  बँकेच्या अनगांव शाखा व्यवस्थापक सौ. श्रेया पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.