Gograsvadi Customer Meet Post Event News

DNS Bank    22-Feb-2019

              गोग्रासवाडी शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न
गोग्रासवाडी शाखेचा ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी शाखा व्यवस्थापक श्री. उदय जोशी यांनी कर्ज योजनांविषयी, बँकेच्या विविध उपक्रमांविषयी व मोबाईल बँकिंगविषयी माहिती ग्राहकांना दिली. माननीय संचालक श्री.योगेश वाळुंजकर यांनी उपस्थित ग्राहकांच्या शंकांचे समाधान केले व मेळाव्याचा समारोप केला. ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद या मेळाव्यास मिळाला.