Ghodbunder Rd Branch, Customer Meet

    'डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या घोडबंदर रोड, ठाणे शाखेचा ग्राहक मेळावा

'डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या घोडबंदर रोड, ठाणे शाखेचा ग्राहक मेळावा शनिवार, दि. १६ फेब्रुवारी,२०१९ रोजी सायंकाळी ४.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा ग्राहक मेळावा, सिटी सर्व्हे नं. ४८/२, वरूण आर्केड, चितळसर मानपाडा,घोडबंदर रोड, आर.मॉलच्या समोर, ठाणे [प.]  येथील शाखेत होणार असून यावेळी बँकेच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येईल. तरी संबंधित शाखेच्या ग्राहकांनी आणि नागरिकांनी या मेळाव्यास अवश्य उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संपर्क - देशपांडे, ७०४५३४८१०७ 

 

 

© Copyright 2018 dnsbank, All Rights Reserved

Powered By - Bharati Web