Customer Meet

DNS Bank    13-Feb-2019

     'डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या गोग्रासवाडी शाखेचा ग्राहक मेळावा

 

'डोंबिवली नागरी सहकारी बँके'च्या गोग्रासवाडी शाखेचा ग्राहक मेळावा शुक्रवार, दि. १५ फेब्रुवारी,२०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा ग्राहक मेळावा, 'समाज मंदिर हॉल', टिळकनगर, डोंबिवली पूर्व येथे होणार असून यावेळी बँकेच्या विविध योजनांची माहिती ग्राहकांना देण्यात येईल. तरी संबंधित शाखेच्या ग्राहकांनी या मेळाव्यास अवश्य उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी संपर्क - श्री. उदय जोशी ९८७०९९५६२६