माणगांव शाखेचा ग्राहक मेळावा संपन्न

    
|

 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या माणगांव शाखेचा सभासद / ग्राहक मेळावा नुकताच संपन्न झाला. बँकेच्या सभासद व ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या मेळाव्यात बँकेचे मा. संचालक शेलार साहेब यांनी बँकेच्या स्थापनेविषयी तसेच बँकेविषयी सविस्तर माहिती दिली तर सहा.सरव्यवस्थापक पेडणेकर यांनी बँकेच्या विविध योजनांविषयी माहिती उपस्थितांना दिली.
 
   
 Pednekar Saheb    Sanchalak Shelar Saheb