डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेला,'अमृतवाहिनी' शाळेतील विद्यार्थ्यांची भेट

    
|

 
 डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या संगमनेर शाखेला,'अमृतवाहिनी' शाळेतील विद्यार्थ्यांनी नुकतीच भेट दिली. सदर भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना बँकेबद्दल बँकेच्या कामकाजाविषयी माहिती देण्यात आली. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याचे बँकेत खाते असणे होणाऱ्या बचतीचे महत्व सांगण्यात आले.