Badlapur

    
|
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या बदलापूर [पश्चिम] शाखेतर्फे नुकतेच बदलापूर येथील सहारा IIT इन्स्टिटयूट येथे विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्राविषयी प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. बँकेतर्फे देण्यात येणाऱ्या या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. तसेच हे विद्यार्थी प्रात्यक्षिक शिक्षणासाठी लवकरच बँकेच्या बदलापूर [प.] शाखेला भेट देखील देणार आहेत