‘डोंबिवली नागरी सहकारी बँक’आयोजित ‘कार कार्निवल’

DNS Bank    11-Jan-2019

‘डोंबिवली नागरी सहकारी बँके’च्यावतीने 'कार कार्निवल'चे आयोजन दि. १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ७ या कालावधीत आझाद मैदान, महात्मा गांधी पथ,मोतीलाल नगर २,गोरेगाव [पश्चिम] येथे आयोजित करण्यात आले आहे. या ‘कार कार्निवल’मध्ये विविध ब्रँड्सच्या चारचाकी ९.४५% आणि दुचाकी ९.२०% अशा किफायतशीर व्याजदरात उपलब्ध असतील.या कार्निवल दरम्यान तात्काळ कर्जमंजुरी करण्यात येईल तसेच प्रक्रिया शुल्क पूर्णपणे माफ असेल. तसेच महिलांसाठी व्याजदरात विशेष सवलत देण्यात आली आहे. याशिवाय बँकेच्या सर्व योजनांची माहिती देखील यावेळी देण्यात येईल. तरी या कार कार्निवल’ला अवश्य भेट द्यावी ही विनंती. अधिक माहितीसाठी संपर्क : ८८७९६९०७१४