Opening of New Branch at Karvale Gaon (Khoni-Taloja Road)


डोंबिवली बँकेच्या करवले (खोणी – तळोजा) शाखेमध्ये गणेश पूजन डोंबिवली 


डोंबिवली नागरी सहकारी बँकेची 69 वी शाखा करवले गाव (खोणी – तळोजा रोड) येथे मंगळवार दि.17 जुलै, 2018 रोजी कार्यान्वित झाली. या शाखेच्या शुभारंभानिमित्त बँकेने शनिवार दि. 28 जुलै, 2018 रोजी गणेश पूजन आयोजित केले आहे. बँकेने मिश्र व्यवसायाचा 7700 कोटींचा टप्पा ओलांडला असून लवकरच अनगाव (भिवंडी – वाडा रोड ) शाखा सुरू होणार आहे. बँकेची करवले (खोणी – तळोजा रोड) शाखा बांधणेश्वर महादेव मंदीराजवळ, खोणी तळोजा रोड येथे कार्यान्वित झाली आहे. बँकेच्या विविध आकर्षक ठेव व कर्ज योजनांचा लाभ घेण्यासाठी या शाखेला अवश्य भेट द्यावी असे आवाहन मा. अध्यक्ष श्री. कर्वे व सरव्यवथापक श्री. परांजपे यांनी या प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.


© Copyright 2018 dnsbank, All Rights Reserved

Powered By - Bharati Web