डोंबिवली नागरी सहकारी बंकेला Banco पुरस्कार

DNS Bank    27-Mar-2018


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अवीज पब्लिकेशन, कोल्हापूर च्या वतीने Banco पुरस्काराचे प्रतिवर्षी वितरण केले जाते. मिश्र व्यवसायचे  विविध गट केले असून, आर्थिक वर्ष २०१६-१७ करिता मिश्र व्यवसाय. रु. ७००१ ते. रु.  ८५०० कोटी या गटात डोंबिवली नागरी सहकारी बंकेला प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

देशभरातील अनेक सहकारी बँका या स्पर्धेत सहभागी होत असतात. या वर्षी हैद्राबाद येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.