Smt. Bharati Palkar
Indo Amines Ltd

    
|
 
"DNS बँकेचे आणि इंडो अमाईन्स चे ऋणानुबंध खूप जुने आहेत. आमच्या कंपनीचा विस्तार गुजरात आणि महाराष्ट्रात असून एकूण १५०० च्यावर कर्मचारी आहेत. DNS बँकेच्या आर्थिक साहाय्याने आम्हाला आमच्या कंपनीचा विस्तार करण्यास खूप मदत झाली आहे. ...." भारती पालकर, इंडो अमाईन्स